घोरे तमस्ययुध्यन्त सहिता देवदानवा: । अविध्यत शरैस्तत्र स्वर्भानु: सोमभास्करौ
प्राचीन काळी एकदा देव आणि दानव घोर अंधारात एकमेकांशी युद्ध करीत होते. तेथे स्वर्भानु (राहु) याने आपल्या बाणांनी चंद्र व सूर्य यांना जखमी केले.
भीष्म उवाच