भीष्म उवाच इत्युक्त: स तदा तूष्णीमभूद् वायुस्ततो<ब्रवीत् । शृणु राजन् वसिष्ठस्य मुख्यं कर्म यशस्विन:
भीष्म म्हणाले— असे म्हटल्यावर तो तेव्हा मौनच राहिला. मग वायुदेव म्हणाले— “हे राजन्! आता यशस्वी वसिष्ठ मुनींचे श्रेष्ठ कर्म ऐक.”
भीष्म उवाच