साहं त्यक्त्वा गमिष्यामि भूमित्व॑ं ब्रह्मण: पदम् | अयं सराष्ट्रो नृपतिर्मा भूदिति ततोडगमत्
“जर याचा असा विचार असेल, तर मीही भूमित्व—लोकधारणरूप धर्म—त्यागून ब्रह्मलोकास जाईन, ज्यामुळे हा राजा आपल्या राज्यासह नष्ट होईल।” असा निश्चय करून पृथ्वी निघून गेली.
अजुन उवाच