भीष्मस्योत्तरायणप्रतीक्षा तथा युधिष्ठिरागमनम् | Bhīṣma’s uttarāyaṇa moment and Yudhiṣṭhira’s arrival
दृष्टे तस्मिन्नहं दृष्टो न मे5त्रास्ति विचारणा । पितामहो वा देवेश इति वित्त तपोधना:
तपोधन! त्यांचे दर्शन झाले की माझेच दर्शन झाले—यात मला काहीही संशय नाही. किंवा असे समजा की त्यांच्या दर्शनाने देवेश्वर पितामह ब्रह्म्याचेही दर्शन झाले.
ईश्वर उवाच