भीष्मस्योत्तरायणप्रतीक्षा तथा युधिष्ठिरागमनम् | Bhīṣma’s uttarāyaṇa moment and Yudhiṣṭhira’s arrival
सुरकार्यार्थमुत्पन्नो मानुषं वपुरास्थित: । न हि देवगणा:ः सक्तास्त्रिविक्रमविनाकृता:
देवकार्य सिद्ध करण्यासाठीच ते पृथ्वीवर मानवरूप धारण करून प्रकट झाले आहेत. त्या भगवान त्रिविक्रमांच्या शक्ती व सहाय्याविना सर्व देवगणही कोणतेही कार्य करू शकत नाहीत.
ईश्वर उवाच