कल्मषापहर-कीर्तनम् / Kīrtana for the Removal of Impurity
उमोवाच अपरे स्वल्पविज्ञाना धर्मविद्वेषिणो नरा: । ब्राह्मणान् वेदविदुषो नेच्छन्ति परिसर्पितुम्
उमा म्हणाली—भगवन्! काही इतर मनुष्य अल्पबुद्धीमुळे धर्माचा द्वेष करतात. ते वेदवेत्त्या ब्राह्मणांकडे जाण्यासही इच्छित नाहीत.
श्रीमहेश्वर उवाच