कल्मषापहर-कीर्तनम् / Kīrtana for the Removal of Impurity
अपरे स्तम्भिनो नित्यं मानिन: पापतो रता: । आसनार्हसय ये पीठं न प्रयच्छन्त्यचेतस:
यांच्याव्यतिरिक्त काही लोक असेही असतात की ते नेहमी दंभ व अभिमानाने फुगलेले आणि पापात आसक्त असतात. ते मूढ, आसनास पात्र पूज्य पुरुषाला बसण्यासाठी पाट किंवा चौकीसुद्धा देत नाहीत.
श्रीमहेश्वर उवाच