धर्मनिन्दा–धर्मोपासनाफलम् तथा साध्वाचारलक्षणम्
Fruits of Disparaging vs. Observing Dharma; Marks of Good Conduct
एते योनिफला देवि स्थानभागनिदर्शका: । स्वयं च वरदेनोक्ता ब्रह्मणा सृजता प्रजा:
देवि! वर्णांचे जे स्थान व विभाग सांगितले आहेत, ते जन्म (योनि) या फलांचे निदर्शक आहेत. प्रजासृष्टी करताना वरदाता ब्रह्मदेवांनी हे स्वतः सांगितले आहे.
श्रीमहेश्वर उवाच