Rudra-Śiva: Names, Two Natures, and the Logic of Epithets (रुद्रनाम-बहुरूपत्व-प्रकरणम्)
उमोवाच गार्हस्थ्यो मोक्षधर्मक्ष सज्जनाचरितस्त्वया । भाषितो जीवलोकस्य मार्ग: श्रेयस्करो महान्
उमा म्हणाल्या—भगवन्! आपण सत्पुरुषांनी आचरिलेला गार्हस्थ्यधर्म आणि मोक्षधर्म वर्णन केला. हे दोन्ही मार्ग जीवसृष्टीस महान् कल्याण करणारे, श्रेयस्कर आहेत.
श्रीमहेश्वर उवाच