ब्राह्मणपूजायां व्युष्टिः — Vyuṣṭi (Merit-Outcome) of Honoring Brāhmaṇas: Kṛṣṇa and Durvāsā
तद् भवानृषिसंघस्य हितार्थ सर्वमादित: । यथा दृष्ट हृषीकेशे सर्वमाख्यातुमहसि
मुनी म्हणाले—प्रभो! तीर्थयात्रापरायण मुनींनी हिमालयावर जे अचिंत्य आश्चर्य पाहिले व अनुभवलें, ते सर्व आपण आरंभापासून ऋषिसंघाच्या हितासाठी भगवान् श्रीकृष्णांना सांगावे।
वायुदेव उवाच