Śiva-nāmānukīrtana-prastāvaḥ
Prologue to the praise of Śiva and the Upamanyu testimony
रुरुवानरशार्दूलसिंहद्वीपिसमाकुलम् । कुरड़बर्हिणाकीर्ण मार्जारभुजगावृतम् । पूगैश्न मृगजातीनां महिषर्क्षनिषेवितम्
त्या आश्रमाच्या जवळचे वन रुरु, वानर, शार्दूल, सिंह व चित्ता यांनी गजबजलेले होते. विविध जातींच्या मृगांचे कळप, मोर, मांजर व साप यांचीही तेथे वर्दळ होती; तसेच म्हशी व अस्वलांनीही ते वन व्यापले होते.
वासुदेव उवाच