Śiva-nāmānukīrtana-prastāvaḥ
Prologue to the praise of Śiva and the Upamanyu testimony
उपमन्युरुवाच सदसद् व्यक्तमव्यक्तं यमाहुर्ब्रह्मवादिन: । नित्यमेकमनेकं च वरं तस्माद् वृणीमहे
उपमन्यु म्हणाले—देवराज! ब्रह्मवादी महात्मे ज्यांना विविध मतांनुसार सत्-असत्, व्यक्त-अव्यक्त, नित्य, एक आणि अनेक असे म्हणतात—त्यांच्याकडूनच आम्ही वर मागू.
शक्र उवाच