Śiva-nāmānukīrtana-prastāvaḥ
Prologue to the praise of Śiva and the Upamanyu testimony
हरचरणनिरतमतिना भवितव्यमनार्जवं युगं प्राप्य । संसारभयं न भवति हरभक्तिरसायनं पीत्वा
कुटिल कलियुग प्राप्त झाला तरी मनुष्याने आपले चित्त हर (शंकर) यांच्या चरणकमलांच्या चिंतनात लावावे. शिवभक्तिरूपी रसायन पिल्यावर संसारभय उरत नाही.
वासुदेव उवाच