हृदि प्राणो मनो जीवो योगात्मा योगसंज्ञित: । ध्यानं तत्परमात्मा च भावग्राह्मो महेश्वर:
प्राण्यांच्या हृदयात तोच प्राण, तोच मन आणि तोच जीवात्मा म्हणून विराजमान आहे. तोच योगस्वरूप, तोच योगी, तोच ध्यान आणि तोच परमात्मा आहे. महेश्वर केवळ भक्तिभावानेच ग्रहण होतो.
वासुदेव उवाच