Vānaprastha-dharma and Tapas: Śiva–Umā Saṃvāda
Forest-Stage Discipline and Austerity
पात्रमौदुम्बरं गृह मधुमिश्र॑ तपोधन । कृतं भवति तै: श्राद्धं सरहस्यं यथार्थवत्
तपोधन! उदुंबराचे पात्र घेऊन मधुमिश्रित (तिळोदक) जलाने जो पितरांचे तर्पण करतो, त्याचे श्राद्धकर्म रहस्यासहित यथार्थ रीतीने पूर्ण होते।
शक्र उवाच