Sāma (Sāntva) and Dāna: The Brāhmaṇa’s Conciliatory Release from a Rākṣasa
मैत्रेय उवाच निर्दोष निर्मल चैवं वचनं दानसंहितम् । विद्यातपो भ्यां हि भवान् भावितात्मा न संशय:
मैत्रेय म्हणाला—मुने! दानासंबंधी आपण जे वचन सांगितले, ते निर्दोष आणि निर्मळ आहे। विद्येने व तपस्येने आपण आपले अंतःकरण संस्कारित करून परम पवित्र केले आहे, यात संशय नाही।
मैत्रेय उवाच