Dāna-Śreṣṭhatā: On the Superiority of Giving
Maitreya–Vyāsa Exemplum
दुःखं प्राणपरित्याग: पुरुषाणां महामृधे । जानासि त्वं महाप्राज्ञ प्राणत्यागं सुदुष्करम्
महासंग्रामात पुरुषांसाठी प्राणत्याग दुःखद असतो। महाप्राज्ञ! प्राण सोडणे किती दुष्कर आहे हे आपण जाणता।
युधिछिर उवाच