Ahiṃsā as Threefold Restraint (Mind–Speech–Action) and the Ethics of Consumption
बुहस्पतिर्वाच जीव: कर्मसमायुक्तः शीघ्र॑ रेतस्त्वमागत: । स्त्रीणां पुष्पं समासाद्य सूते कालेन भारत
बृहस्पती म्हणाले—भारत! जीव कर्मांनी प्रेरित होऊन शीघ्रच वीर्यभावाला प्राप्त होतो आणि स्त्रीच्या रजःमध्ये प्रवेश करून काळानुसार जन्म धारण करतो.
युधिछिर उवाच