Anuśāsana-parva Adhyāya 112: Dharma as the sole companion; karmic witnesses; rebirth sequences
Bṛhaspati–Yudhiṣṭhira Saṃvāda
अतीतेष्वनपेक्षा ये प्राप्तेष्वर्थेषु निर्ममा: । शौचमेव पर तेषां येषां नोत्पद्यते स्पृहा
जे गेलेल्या विषयांची अपेक्षा धरत नाहीत, प्राप्त पदार्थांत ममता करत नाहीत आणि ज्यांच्या अंतःकरणात स्पृहा उत्पन्न होत नाही—त्यांच्यातच परम शौच (पवित्रता) असते.
भीष्म उवाच