Tapas-śreṣṭhatā: Anāśana as the Highest Austerity
Bhagīratha–Brahmā Saṃvāda
तपस्वी नियताहार: शममास्थाय वाग्यतः
पितामह! मी तपस्वी होऊन, नियत आहार घेत, वाणीचा संयम राखून, मौन व शांतचित्त राहून हिमालयावर फार दीर्घकाळ तपश्चर्या केली. त्या तपाने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी गंगेचा दुःसह प्रवाह आपल्या मस्तकी धारण केला; तरीही त्या तपस्येच्या फळानेच मला या लोकी अपेक्षित सिद्धी मिळाली नाही.
भगीरथ उवाच