Āloka-dāna (Dīpa-dāna), Sumanas–Dhūpa–Dīpa Phala: Manu–Suvarṇa and Śukra–Bali Exempla
गिरिसानुरुहा: सौम्या देवानामुपपादयेत् । प्रोक्षिता< भ्युक्षिता: सौम्या यथायोग्यं यथास्मृति
पर्वतशिखरांवर उगवलेली सुंदर व सुगंधी फुले धुऊन किंवा त्यांवर जल शिंपडून, स्मृतिशास्त्रानुसार यथायोग्य देवांना अर्पण करावीत.
शुक्र उवाच