उपदेशदोषप्रसङ्गः (Upadeśa-doṣa-prasaṅgaḥ) — The Risk of Misapplied Counsel
पुरोहित उवाच पुण्याहवाचने नित्यं धर्मकृत्येषु चासकृत् । शान्तिहोमेषु च सदा कि त्वं हससि वीक्ष्य माम्
पुरोहित म्हणाला—महाराज! दररोज पुण्याह-वाचनाच्या वेळी, वारंवार धर्मकृत्ये करविताना, आणि नेहमी शांतीहोमाच्या प्रसंगी आपण माझ्याकडे पाहून का हसता?
पुरोहित उवाच