Previous Verse
Next Verse

Shloka 48

उपदेशदोषप्रसङ्गः (Upadeśa-doṣa-prasaṅgaḥ) — The Risk of Misapplied Counsel

पुरोहित उवाच एकं वै वरमिच्छामि यदि तुष्टो5सि पार्थिव । प्रतिजानीहि तावत्‌ त्वं सत्यं यद्‌ वद नानृतम्‌

पुरोहित म्हणाला—पृथ्वीनाथ! आपण प्रसन्न असाल तर मला एकच वर हवा आहे. प्रथम आपण अशी प्रतिज्ञा करा की आपण सत्यच बोलाल, असत्य नाही.

पुरोहित उवाच