Śama-prāptiḥ — Gautamī–Lubdhaka–Pannaga–Mṛtyu–Kāla-saṃvāda
Restraint through the Analysis of Karma and Time
भीष्म उवाच सर्पो3थार्जुनकं प्राह श्रुतं ते मृत्युभाषितम् । नानागसं मां पाशेन संतापयितुमरहसि
भीष्म म्हणाले— युधिष्ठिरा! त्यानंतर सर्प अर्जुनकाला म्हणाला— “मृत्यूचे बोलणे तू ऐकलेस ना? आता निरपराध मला पाशाने बांधून छळणे तुला शोभत नाही.”
भीष्म उवाच