Śama-prāptiḥ — Gautamī–Lubdhaka–Pannaga–Mṛtyu–Kāla-saṃvāda
Restraint through the Analysis of Karma and Time
लुब्धक उवाच कारणं यदि न स्याद् वै न कर्ता स्यास्त्वमप्युत । विनाशकारणं त्वं च तस्माद् वध्योडसि मे मतः
व्याध म्हणाला—सर्पा! तू अपराधाचा न कारण आहेस, न कर्ता—असे मानले तरी या बालकाचा विनाश तुझ्यामुळेच झाला आहे. म्हणून माझ्या मते तू वध्य आहेस.
लुब्धक उवाच