Vyāsa’s Arrival at Janamejaya’s Sarpasatra; Commissioning of Vaiśaṃpāyana’s Recital (व्यासागमनम्)
जरत्कारुर॒वाच पन्नगानामशेषाणां माता कद्रूरिति श्रुता । तया शप्ता रुषितया सुता यस्मान्निबोध तत्
जरत्कारु म्हणाली—वत्सा! सर्व नागांची माता ‘कद्रू’ या नावाने प्रसिद्ध आहे. एका वेळी रागावून तिने आपल्या पुत्रांना शाप दिला होता. तो शाप देण्याचे कारण मी सांगते—ऐक.
आस्तीक उवाच