देवसत्रे मृत्युनिरोधः, पूर्वेन्द्राणां मानुषावतरणम्, द्रौपदी-वरकथनम्
Suspension of Death at the Devasatra; Former Indras’ Human Descent; Draupadī’s Boon Etiology
विमुक्तीो जनसम्बाधाच्छत्रुभि: परिवीक्षितौ । कृष्णयानुगतौ तत्र नृवीरी तौ विरेजतु:
जनसमुदायाच्या गर्दीतून बाहेर पडताच शत्रूंनी त्यांना नीट पाहिले. पुढे पुढे ते दोघे नरवीर चालले होते आणि त्यांच्या मागोमाग कृष्णा (द्रौपदी) चालत होती; द्रौपदीसह ते दोघे तेथे अत्यंत शोभून दिसत होते।
वैशम्पायन उवाच