Steya-doṣa-nirūpaṇa (On the Nature and Gravity of Theft) — within the Hayagrīva–Agastya Saṃvāda frame
ततस्तु या गतिस्तस्य तामेवानुचराम्यहम् / परिहारो ऽथवा किं तु मया कार्यस्तु तेन वा
tatastu yā gatistasya tāmevānucarāmyaham / parihāro 'thavā kiṃ tu mayā kāryastu tena vā
मग त्याची जी गती होईल, तीच मी अनुसरेन. परिहार तरी काय? माझ्याकडून किंवा त्याच्याकडून करावयाचे तरी काय आहे?