विषङ्गपलायनम् (Viṣaṅga-palāyanam) — Aftermath of the First Battle Day
महाप्रमादः समभूदिति नः श्रुतमंबिके / कूटयुद्धप्रकारेण दैत्यैरपकृतं खलैः
mahāpramādaḥ samabhūditi naḥ śrutamaṃbike / kūṭayuddhaprakāreṇa daityairapakṛtaṃ khalaiḥ
हे अंबिके! आम्ही ऐकले आहे की मोठा प्रमाद झाला; दुष्ट दैत्यांनी कूटयुद्धाच्या प्रकाराने कपट करून अपकार केला आहे।