विषङ्गपलायनम् (Viṣaṅga-palāyanam) — Aftermath of the First Battle Day
सायकैरग्निचूडालैस्तेषां मर्माणि भिन्दती / रक्तोत्पलमिव क्रोधसंरक्तं बिभ्रती मुखम्
sāyakairagnicūḍālaisteṣāṃ marmāṇi bhindatī / raktotpalamiva krodhasaṃraktaṃ bibhratī mukham
अग्निशिखेसारख्या बाणांनी ती त्यांच्या मर्मस्थानी भेद करीत होती; आणि क्रोधाने रंजलेले तिचे मुख रक्तकमळासारखे तेजस्वी दिसत होते.