Ābhūta-saṃplava & Loka-vibhāga
Dissolution Threshold and the Fourteen Abodes
महेति व्यात्दृतेनैव महर्लोकस्ततो ऽभवत् / विनिवृत्ताधिकारणां देवानां तत्र वै क्षयः
maheti vyātdṛtenaiva maharlokastato 'bhavat / vinivṛttādhikāraṇāṃ devānāṃ tatra vai kṣayaḥ
‘महः’ या व्याहृतीच्या उच्चाराने महर्लोक उत्पन्न झाला. ज्यांचा अधिकार निवृत्त झाला आहे, त्या देवांचा तेथे निश्चयच क्षय होतो.