Bhaṇḍāsuraprādurbhāva
Rise and Consecration of Bhaṇḍāsura
होतुमिच्छत्सु देवेषु कलेवरमशेषतः / प्रादुर्बभूव परमन्तेजः पुञ्जो ह्यनुत्तमः
hotumicchatsu deveṣu kalevaramaśeṣataḥ / prādurbabhūva paramantejaḥ puñjo hyanuttamaḥ
देवांना संपूर्ण देहच होम करण्याची इच्छा होत असता, तेव्हा परम तेजाचा अनुपम पुंज प्रकट झाला.