अशक्यप्रतिकार्यो ऽयं तदभ्यर्चनतो विना / काले तु भोगः कर्त्तव्यो दुःखस्य च सुखस्य वा
aśakyapratikāryo 'yaṃ tadabhyarcanato vinā / kāle tu bhogaḥ karttavyo duḥkhasya ca sukhasya vā
त्याच्या आराधनेविना याचा प्रतिकार अशक्य आहे. काळ आला की दुःख असो वा सुख, त्याचा भोग करावाच लागतो.