Bhaṇḍāsuraprādurbhāva
Rise and Consecration of Bhaṇḍāsura
एवमुक्तस्तु गुरुणा हित्वा पर्यङ्कमुत्तमम् / मन्त्रिवृद्धानु पाहूय यथावृत्तान्तमाह सः
evamuktastu guruṇā hitvā paryaṅkamuttamam / mantrivṛddhānu pāhūya yathāvṛttāntamāha saḥ
गुरूंनी असे सांगितल्यावर त्याने उत्तम शय्या सोडली आणि ज्येष्ठ मंत्र्यांना बोलावून घडलेला वृत्तांत सांगितला.